संस्थेला मिळालेला पुरस्कार - समाज कल्याण विभाग महाराष्ट्र
शासनाकडून ‘दलित मित्र पुरस्कार’ प्राप्त झाला. (4.दलित मित्र
पुरस्कार फोटो +patrika)
सन २०११-१२ साली सौ.हर्षदाताई काकडे यांना ‘राज्यस्तरीय
राष्ट्रमाता जिजाऊ जीवन गौरव व शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे
महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ प्राप्त झाला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार- सन २०१५-१६ साली
उत्कृष्ठ जलसिंचनाचे काम केल्याबद्दल सौ हर्षदाताई काकडे यांना
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने
राज्य शासनाकडून दि.८/३/२०२४ रोजी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
द फ्रेंड्स ऑफ द डिप्रेस्ड लीग या संस्थेस सन २०२२-२३ साली
महाराष्ट्र शासनाच्या वतीने समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक
क्षेत्रात केलेल्या भरीव बहुमूल्य योगदानाबद्दल ‘शाहू, फुले,
आंबेडकर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. Video 7
ॲड. विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे यांना युनिव्हर्सिटी ऑफ
सेंट्रल अमेरिका या विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक
क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या
‘डिलीट’ पदवीने सन्मानित करण्यात आले. (Photo 8)